युवकांमध्ये हार्ट अटैक दिवसेंदिवस का वाढत आहेत?

  • Jul 07, 2022
  • By Dipak Dhanorkar
  • 0 Comment
डोळे उघाडनारं सत्य...
युवकांमध्ये हार्ट अटैक दिवसेंदिवस का वाढत आहेत?
जगभरात अनेक भागत हृदय रोग मृत्यूचे प्रमुख कारण बनत आहे आणि तेही खूप कमी वयात. आणि भारतात ह्याच प्रमाण जलद गतीने वाढताना दिसत आहे, त्याला जबाबदार असलेली आजची लाईफस्टाईल आणि आहार आहे, ह्रदय रोगाचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारात झालेला बदल ते म्हणजे खान्याचे तेल, याचा आपल्या आरोग्यावर जास्त परिणाम होतो. त्यासाठी तुम्हाला अधिक लक्ष देण्याची गरज आहे की आपण काय खातोय, *हृदयाचं आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ट्रान्स फॅट पासुन वाचावे लागेल*, यासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे.
तुम्हाला माहीत आहे काय की रिफाइंड किंवा फिल्टर्ड तेल आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे?
रोजच्या वापरातील रिफाइंड/फिल्टर तेल हे सॉल्व्हेंट्स चा उपयोग करून तयार केले जातात आणि उच्च गतीच्या घर्षणाने जे की 600 डिग्री सेल्सियस पर्यंत तापमानात तयार केले जातात, एवढ्या जास्त तापमानात तयार होणारे तेलातील स्वाद आणि सूक्ष्म पोषण मूल्ये नष्ट होतात. या प्रक्रियेत ट्रान्स फॅट आणि घातक कोलेस्ट्रॉल तयार होते, जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अनुपयुक्त बनते. हे रिफाइंड तेल फिल्टर करण्यासाठी हेक्सान (पेट्रोलियम बायो-प्रॉडक्ट) नावाचे केमिकल वापरले जातात, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे त्यामुळे हे अनेक आजाराचे कारण बनतात, ज्यात घातक कोलेस्ट्रॉल, फॅटी लीवर, जॉईंट पेन, मधुमेह, पीसीओडी,इ.आजार वाढतात, असे तेल रंगहीन , गंधहीन, स्वादहीन असतात.
तर लाकड़ी घान्याचे तेल 30-35 डिग्री सेल्सियस तापमानात तेल बीयांना प्रेस करुन काढल्या जातात, जे कि एक सामान्य रुम टेम्परेचर इतके असते. ही एक परंपरागत पद्धत असुन हळूहळू आणि वेळ लागणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे तेलबिया मध्ये असणारे पोषक तत्व नष्ट होत नाही त्यामुळे नैसर्गिक स्वाद, सुगंध आणि सूक्ष्म पोषण मूल्य टिकून राहतात , ज्यात अँटीऑक्सिडेंट, विटामिन्स असतात आणि निरोगी हृदयासाठी पाहिजे असलेले चांगले फॅट असतात. याचा उल्लेख ५ हजार वर्षे जुन्या आयुर्वेदात पण केला आहे, आपले जुने लोकं याच तेलाचा उपयोग करत होते त्यामुळे ते आरोग्य निरोगी आणि स्वस्थ होते.
तुम्हाला माहीत आहे काय की पाम/रिफाइंड तेल अनेक देशात प्रतिबंधित आहे?
युके आणि युरोपियन संघातील अनेक देश जसे फ्रान्स, जर्मनी, इटली, डेनमार्क, लिथुनिया ने पाम/रिफाइंड तेल खाण्यासाठी घातक असल्यामुळे या तेलाला प्रतिबंधित केले आहे.
तर आता प्रश्न असा आहे कि भारतीय सरकार पाम/रिफाइंड तेलावर प्रतिबंध का लावत नाही?
उत्तर आहे
1. रिफाइंड तेल मोठे व्यावसायिक तयार करतात आणि सरकार त्यांच्या व्यवसायासाठी समर्थन करतात तसेच त्यांच्या कडे जाहिरातीसाठी मोठा बजेट असतो त्यामुळे बाजारात ते सर्रास विकले जातात.
2. भारताची लोकसंख्या 135 करोड आहे आणि भारतामध्ये खाद्य तेलाची मागणी जास्त प्रमाणात आहे आणि ही मागणी नैसर्गिक तेलबिया ने पुर्ण केली जाऊ शकत नाही कारण आपल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात तेलबिया चे उत्पादन नाही.
3. जनतेच्या आरोग्याबरोबर खेळ करुन हॉस्पिटल आणि इंशुरन्स कंपन्यांचे व्यवसाय वाढवने, कारण 30 वर्षा आधी फक्त 2 आरोग्य विमा कंपन्या होत्या, आज भारतामध्ये 30 पेक्षा अधिक आरोग्य विमा कंपन्या आहेत ही एक मोठी योजना असु शकते.
लाकड़ी घान्याचे तेल महाग का आहे?
उदा. शेंगदाण्याचा आजचा होलसेल भाव १०० रुपये प्रति किलो आहे आणि 1 लीटर तेल काढण्यासाठी 2.5 किलो शेंगदाण्याची ची आवश्यकता आहे, चांगल्या प्रतीचे तेलबिया मध्ये 30-35% टक्के तेलाचे प्रमाण असतात, त्यामुळे 2.5 किलो शेंगदाणे लागतील त्याची किंमत 250 रुपये होणार, त्यात वीज, मेहनत, जागेचं भाडं, बॉटलिंग, लेबलिंग, पॅकेजिंग, म्हणजे जवळपास 285 रुपये होणार. आणि हे मूळ मूल्य लागत आहे, मग या रेट पेक्षा कमी भावात कोणी विकत असेल तर तो नक्कीच तेलात भेसळ करत आहे.
असे असले तरी, हे लाकड़ी घान्याचे तेल महाग होणार नाही, कारण उदा.जर आपल्या परिवाराला रिफाईंड तेल दर महिन्याला 3 लीटर लागत असेल तर हे तेल तुम्हाला 2 लीटरच लागणार कारण लाकड़ी घान्याचे तेल तेलबिया प्रेस करुन तयार केले जातात, त्यामुळे हे तेल घट्ट असतात आणि जेव्हा आपण हे तेल गरम करतो तेव्हा ते प्रसरण पावते, त्यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी एका महिन्यांत 3 लीटर च्या जागी 2 लीटरच लागणार महिन्याचा खर्च सारखाच असेल आणि आपला परिवार एक स्वस्थ निरोगी जीवन जगु शकणार.
स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी मोठी संधी.
रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे की पाम/रिफाइंड तेलाचा वापर कमी झाला तर लाकडी घाण्याच्या तेलाची मागणी वाढेल आणि तेलबीया ची मागणी पण वाढेल. हे स्थानिक तेल अर्थव्यवस्थेसाठी एक लाभदायक होईल - तेलबियांच उत्पादन वाढेल आणि शेतकर्यांना त्याचा फायदा होईल तसेच स्थानिक लाकड़ी घान्याच्या उद्योगाला चालना मिळेल.
अनहतत्व द्वारे जनतेच्या आरोग्यासाठी पुढाकार
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः । सेवा सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणी पश्यन्तु । मा कश्चित दुःख
ॐ शांतिः शांतिः ॥
तुम्हाला जर ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवायला विसरु नका.

Archive

Recent Post